Homeमनोरंजनरोज एस्टर सोसायटी चे प्रसिद्ध कवी सतीश भालेराव सन्मानित

रोज एस्टर सोसायटी चे प्रसिद्ध कवी सतीश भालेराव सन्मानित

पुणावले (ता,मुळशी) – गायकवाड नगर, पुणवले येथील रहवासी प्रसिद्ध कवि, लेखक सतीश भालेराव यांना नुकत्याच झालेल्या एका कवि संमेलनात सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

१४ सप्टेंबर रोजी नवी पेठ पुणे येथील पत्रकार भवनात अभियांत्रिकी कवी संमेलनात महाराष्ट्र मधून निवडक कवी मोठया संख्येत उपस्थित होते. त्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.येथील गायकवाड नगरातील प्रसिद्ध रोझ एस्टर सोसायटी निवासी प्रसिद्ध कवी व लेखक सतीश भालेराव यांना त्यांच्या अभियांत्रिकी कविता सादरी करणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कवितेची निवड होऊन त्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक गायक केशव काळपांडे, गोविंदप्रसाद झुंजूनवाला, प्रदीप कोलगे, पत्रकार अशोक वस्तानी, निवृत्ती मोरे, विलास संघपाल, रामेश्वर गिरे, रोहिदास कुटे, मेहता, वैद्य, प्रा. मोरे, विलास राठोड, निळकंठ स्वामी व विनायक हुगेवार यांनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिनिधी – अशोक वस्तानी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!