Homeआरोग्यकल्याण-डोंबिवली महापालिकेची प्रतिबंधित प्लास्टिक विरोधी कारवाई सुरूच..

कल्याण-डोंबिवली महापालिकेची प्रतिबंधित प्लास्टिक विरोधी कारवाई सुरूच..

पाहणी दरम्यान किरण स्टोअर या होलसेल दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आढळून आला..

पोलीस वार्ता, ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्लास्टिक विरोधी कारवाई सुरूच ठेवली आहे. कारवाई दरम्यान 120 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साठ्यावर 25 हजार रूपये इतक्या रक्कमेची दंड आकारणी केडीएमसीकडून करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 3/क प्रभाग परिसरातील दुकानांची पाहणी केली असता, या पाहणी दरम्यान किरण स्टोअर या होलसेल दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आढळून आला. या दुकानात तब्बल 120 किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याने संबंधित दुकानदारावर 25 हजार रूपये इतका दंड आकारण्यात आला. यापुढे देखील अश्या कारवाया होतच राहतील, अशी माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!