भुसावळ – शहरातील हरविलेल्या बेघर किंवा बालमजुरीमध्ये अडकलेल्या बालकांचा शोध घेण्याची मोहीम अतंर्गत पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक अशोख नखाते , भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारती काळे, पोहेकॉ नितीन सपकाळे,पोहेकॉ भाऊसाहेब पाटील, महिला पोहेकॉ सिमा चौधरी, महिला पोकॉ प्रियंका भोसले अशाचे विशेष पथकांची स्थापना करून सदर पथकाने भुसावळ रेल्वे स्टेशन, बस स्थानक, स्टेशन परीसर, अहील्यादेवी कन्याशाळा, नाहाटा चौफुली व भुसावळ शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी लहान मुले यांच्या शोध घेतला व त्यांना त्याचे पालकांची माहीती विचारून, त्यांचेकडून कोणी बालमजुरी करून घेत आहेत काय त्याबाबत माहीती प्राप्त करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.सदरची मोहीम भुसावळ बाजारपेठ पोस्टे हद्दीत ता.४ फेब्रुवारी २०२६ पासून पुढे सुरु झाले आहे.यात निश्चीत जे मुले हरविलेले असतील त्यांना त्यांचे घरापर्यंत पोहचवुन “ऑपरेशन मुस्कान’ संकल्पना यशस्वी करण्याची जबाबदारी सदर पथकास सोपविण्यात आलेली आहे.आपणास आपल्या परीसरात कोणीही बेवारस पाल्य आढळून आल्यास कृपया भुसावळ बाजारपेठ पोस्टे फोन नं. 02582/222399 किंवा 112 वर तात्काळ संपर्क करण्याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी कळविले आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन तर्फे ‘ऑपरेशन मुस्कान”
RELATED ARTICLES
- Advertisment -
बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...
कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !
नीमच (रमाकांत मोरे) आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...
जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...