Homeताज्या बातम्यासह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

भुसावळ : नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, तसेच लोकसभा व विधानसभा सदस्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी रोहन धुगे,उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारीही कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी नोंदणी विभागाच्या आधुनिक व सुसज्ज कार्यालयामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन कार्यालयामुळे नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ होऊन नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!