Homeताज्या बातम्यादिपनगर वसाहती गेट समोर कामगारांचे आंदोलन

दिपनगर वसाहती गेट समोर कामगारांचे आंदोलन

भुसावळ – (सचिन हिवाळे) तालुक्यातील दीपनगर वसाहतीतील ५०० मेगा व्हॅट व ६६० मेगा व्हॅट. पॉवर प्लॅन्टच्या राखेचे वेल्हाळे या ठिकाणी पाइप लाइन द्वारे आउटलेट काढलेला असून अनेक वर्ष पासून त्या ठिकाणी आस पास गावातील तरुण आणि इतर बांधव आपला रोजगार घेत असत.परंतु अलीकडच्या काळात त्या ठिकाणी कत्रादरी कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू केल्याने बेरोजगारीचा मुद्दा निर्माण झाल्याने प्रशासनाच्या विरोधात कामगारांनी दिपनगर वसाहती गेट समोर आंदोलन केले.

त्या ठिकाणी ३० वर्ष पेक्षा जास्त जुने कामगार आपले उदरनिर्वाह करत आहे. परंतु त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची दिपनगर प्रशासन विरुद्ध नाराजगी व्यक्त करून घोषणा बाजी केली प्रश्न मार्गी न लागल्यास पुढे आंदोलन मोठ्या संख्येत तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला.

या निषेधार्थ…कामगार कडून. दिपनगर वसाहती गेट समोर आंदोलन करून… विल्हाळे राख बांध.
कॉन्ट्रॅक्ट .. टेंडर विरोध करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!