Homeउद्योगअवैध दारूसाठ्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत आरोपींना मुद्देमालासह वणी पोलिसांकडू अटक!

अवैध दारूसाठ्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत आरोपींना मुद्देमालासह वणी पोलिसांकडू अटक!

आरोपींकडून 28 खोक्यांमध्ये एकूण 2800 नग 90 मिली. क्षमतेच्या देशी दारूच्या बाटल्या, आणि गाडी असा एकूण 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी पोलीसांनी अवैधपणे दारूसाठा वाहतूक करणाऱ्या दोन जणांना एका स्विफ्ट डिझायर गाडीसह सतीघाट, चिखलगाव रोडवरून अटक केली आहे.
वणी पोलीस ठाण्याचे पोह. नितीन गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना माहिती मिळाली होती, सतीघाट, चिखलगाव रोडवर एक स्विफ्ट डिझायर गाडी संशयास्पदरित्या थांबलेली असून गाडीतून अवैध दारू वाहतूक केली जात आहे. तसेच गाडीत दोन जण आहेत.

या माहितीच्या आधारे वणी पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता निळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एमएच 49 बी 5093 मोक्षधाम, सतीघाट, चिखलगाव येथे दिसून आली. गाडीची पाहणी केली असता, मागील सीटवर आणि डिक्कीमध्ये 28 खोक्यांमध्ये एकूण 2800 नग 90 मिली. क्षमतेच्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या, त्यांची किंमत 1 लाख 12 हजार रुपये इतकी. तसेच अवैधपणे
वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर गाडी, किंमत 4 लाख रुपये ही देखील जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपी खुशाल शंकर चहारे (वय-37) रा. गुरूनगर, वणी आणि शाम संभाजी दुर्ग (वय-39) रा. दामले फैल, वणी या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) आणि 65(अ) अंतर्गत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
सदरची कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधिकारी(SDPO), वणी, गणेश किंद्रे यांच्या मागदर्शनात प्रभारी अधिकारी वणी पोलीस ठाणे, मसपोनि. प्रियंका चौधरी यांच्या आदेश्याने करण्यात आली. पथकात पोकॉ. श्याम राठोड, गजानन कुडमेथे, शंकर चौधरी यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!