Homeमहत्त्वाचेडंपर ने एक वृध्द्राचा घेतला बळी

डंपर ने एक वृध्द्राचा घेतला बळी

फलटन पुणे। (गजानन भगत) मंगळवार दि.30 सप्टेंबर 2025 रोजी मा.पोलीस उपअधीक्षक श्री सुदर्शन राठोड साहेब यांचे सहाय्यक अधिकारी मॅडम यांना काल फलटण चौकात एका निष्पाप वृदधा चा बळी गेला. यासंदर्भात पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली भारत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मानवाधिकार संरक्षण समिती जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य माननीय श्री जी. एम. भगत साहेब जिल्हा उपसचिव माननीय श्री .शिवाजीराव काकडे देशमुख साहेब,पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री. दिनेश तांबे साहेब पुणे जिल्हा सचिव माननीय श्री. सोमेश हेगडे साहेब तसेच पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी श्री मती शिला पवार तालुका जनसंपर्क अधिकारी श्री. वाघमारे साहेब पोलिस मित्र संघटना उपाध्यक्ष धनाजी भोसले साहैब उपस्थित होते. बेकादेशीर वाहतूक करणाऱ्या डंपर चालकावरती आपल्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत कारवाई व्हावी असे विनंतीपुर्कक लेखी निवेदन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!