Homeक्राईमराष्ट्रीय महामार्गावर अपघात  ; एक जागीच ठार

राष्ट्रीय महामार्गावर अपघात  ; एक जागीच ठार

भुसावळ – तालुक्यातील पिंप्रीसेकम फाटा, बोरोले लॉन जवळील रहिवासी मोटरसायकल ने क्रमांक एम.एच .१९ सी.ए.१०१४ ने रात्री आठ वाजेच्या दरम्यान भुसावळकडून
घरी परतत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पटेल टी सेंटर जवळील सर्व्हिस रस्त्यांच्या कडेला उभे असलेले मोठे बलकर क्रमांक एम.एच.०१ ए.जे २०७१ यास मागून धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना ता.२० रोजी घडली. दामोदर शांताराम तायडे (वय.६३) असे मयतांचे नाव आहे. घटनास्थळी पोउपनिरी मंगेश जाधव यांनी भेट देवून सदरील घटनेचा पंचनामा केला व मयत इसमास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरील बलकर  ताब्यात घेण्यात आले असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी लावले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

भुसावळ ते ठाणे NCB कनेक्शन

0
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

error: Content is protected !!