Homeक्राईमलग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल 

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल 

भुसावळ –  महिलेस लग्नाचे अमिष दाखवून मनाविरुद्ध शारीरिक सबंध प्रस्तापित करणारे इसम तसेच सहकार्य करणारे नातेवाईक व मित्रांविरुद्ध पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित रोहन राजू भोई असे नाव त्यास असून अटक करण्यात आली.
याप्रकरणी भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील संशयित इसम राजू भोई याने पीडित महिलेस लग्नाचे अमिष दाखवून मनाविरुद्ध शारीरिक संबध प्रस्तापित करून तिच्या सोबत आजपावेतो लग्न केलेले नाही व तिच्या अज्ञात पणाचा व परिस्थितीचा गैर फायदा घेवून संशयित राजू भोई याने व त्याचे नातेवाईक व मित्र यांनी संशयितास वेळोवेळी गुन्ह्यात मदत करून पीडित मुलीस जातीवाचक शिवीगाळ केली व पीडित मुलीची आई,भाऊ यांना जिवंत ठेवणार नाही व तुमचे घर पेटवून देवू अशी धमकी दिली म्हणून पीडित मुलीने बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार  ता.१४ रोजी सद्न्हाए सात वाजेला  दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी संशयित राजू भोई यास अटक केली असून मा.न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली असून गुन्ह्यातील चार संशयित इसम हे फरार आहेत.गुन्ह्याचा अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!