Homeशिक्षण-प्रशिक्षणस्वातंत्र्य दिनाचा उत्सव मुर्धोनी शाळेत आनंदात साजरा

स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मुर्धोनी शाळेत आनंदात साजरा

यवतमाळ –(देवा साखरकर ) जिल्यातिल वणी तालुक्यातील मुर्धोनी गावातील शाळेत दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिना निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुर्धोनी येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश धुळे यांनी ध्वजारोहण केले. या कार्यक्रमात शाळेतील मुलांच्या संगीतमय कवयातीचे अतिशय सुंदर प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. या राष्ट्रीय उत्सव प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्ति वर भाषणे, नृत्य, गीते आणी नाटीका , संभाषण सादर करून शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित असलेल्या आणघ गावातील नागरिकांना मंत्रमुग्ध केले. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. मुलांच्या शाळेतील प्रगती बद्द्ल उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुर्धोनी चे सरपंच प्रशांत भोज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश धुळे, उपाध्यक्षा भारतीताई भांडेकर, उपसरपंच साईनाथ तोडासे, गावचे पोलीस पाटील श्रीकृष्ण धोटे,

तंटामुक्ती अध्यक्ष मनिष निघोट, प्रतिष्ठित नागरिक देवानंद कापसे, समाजसेवक देवाभाऊ उर्फ देवा साखरकर तसेच व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ चे वाटप करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्याचे कौतुक करुन बख्शीश देन्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कुंदाश्री कुंभलवार, शिक्षक अशोक कोंगरे, अभय भुजाडे व अश्विनी गोहोकार यांनी विशेष सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!