Homeक्राईमदिपनगर निर्मिती केंद्रच्या 660 मेगावॅट प्रकल्पात बॉयलर ट्यूबचा स्फोट; जीवितहानी टळली

दिपनगर निर्मिती केंद्रच्या 660 मेगावॅट प्रकल्पात बॉयलर ट्यूबचा स्फोट; जीवितहानी टळली

भुसावळ – तालुक्यातील दिपनगर निर्मिती केंद्रच्या नवीन 660 मेगावॅट प्रकल्पात बॉयलर ट्यूबचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणाही जखमी झाल्याची माहिती उशिरापर्यंत समोर आलेली नाही.
स्फोटाचा आवाज मोठा असल्याने कामगारांनी तातडीने घटनास्थळ रिकामे केले. कामगारांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर प्रशासन व तांत्रिक पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान,स्फोटाचे नेमके कारण व झालेल्या दिपनगर

निर्मिती केंद्रच्या 660 मेगावॅट प्रकल्पात बॉयलर ट्यूबचा स्फोट; जीवितहानी टळलीनुकसानीचा अंदाज तपासानंतर स्पष्ट होणार असून याबाबत सविस्तर चौकशी सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

0
तिघे अटकेत, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त जळगाव : (निलेश.के.फिरके) जिल्ह्यातील यावल व भुसावळ तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तिघा...

बुरहानपुर पुलिस का विशेष यातायात अभियान – जागरूकता कार्यक्रमों से बढ़ेगी सड़क सुरक्षा

0
सड़क दुर्घटनाओं में कमी लाने एवं दो पहिया वाहन चलाते समय हेलमेट धारण करने की अनिवार्यता को लेकर जिला बुरहानपुर में दिनांक 26/04/2026 से...

हद्दपार आरोपीवर पुन्हा शहरात आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा चौकातील ब्रिजखाली हद्दपार केलेला आरोपी पुन्हा आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बुधा खंडारे (वय २४,...

भुसावळ : नोट बदलण्याच्या कारणावरून दुकानदारावर जीवघेणा हल्ला

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील साक्षी ऑटो पार्ट्स या दुकानात नोट बदलण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दुकानदारावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवार...

ज्ञापन के साथ “गौ माता को राष्ट्र माता बनाओ” के लगे नारे, शांतिपूर्ण रैली...

0
बुरहानपुर | गौ सम्मान आह्वान अभियान के तहत बुरहानपुर जिले में सैकड़ों गौभक्तों ने तहसील कार्यालय (बहादरपुर रोड) तक शांतिपूर्ण एवं अनुशासित सांकेतिक रैली निकाली।...

error: Content is protected !!