Homeआरोग्यसंरक्षण भिंतीच्या कामाला अडचण ; सार्वजनिक महिला शौचालय तोडले !

संरक्षण भिंतीच्या कामाला अडचण ; सार्वजनिक महिला शौचालय तोडले !

भुसावळ – तालुक्यातील कंडारी गावात जिल्ह्यापरीषदेच्या माध्यमातून सन २०१८-१९ मध्ये पाच युनिटचे सार्वजनिक महिला शौचालय दहा लाख रुपयांचे बांधण्यात आले होते.उपविभागीय कार्यालय सर्वजनिक बांधकाम यांच्या माध्यमातून तापी नदी पत्रात संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू असतांना सार्वजनिक महिला शौचालयामुळे कामाला अडचण येत असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुख्य कार्यकारी अभियंता व मक्तेदारा यांनी ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता संगनमताने जे.सी बी मशीनने कंडारी गावातील सार्वजनिक महिला शौचालय तोडले.याबाबत सुरेखा तायडे यांनी संबधित कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!