Homeसामाजिकविद्यार्थीच्या सहभागातून भव्य शिवबाची मानवी साकळी

विद्यार्थीच्या सहभागातून भव्य शिवबाची मानवी साकळी

मनोहर मोपकर (परभणी ) । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शिवमुद्रा प्रतिष्ठान तर्फे 1196 विद्यार्थीच्या सहभागातून भव्य शिवबाची मानवी साकळी साकारून अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा माटोरे तसेच शिवसेना महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर साहेब श्री सारंग स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर साहेब, शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष जनार्दन खाकरे, मुख्याध्यापक नारायण निलंगे सर, विलास बनाळे सर, कार्यक्रमाचे आयोजक युवा सेना उपशहरप्रमुख शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवा भाऊ माटोरे, शिवप्रेमी मित्रपरिवार कार्यक्रमास हजर होते. या यशस्वी कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मित्रपरिवार व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. परभणी शहरवासीयांना न भूतो न भविष्यती मानवंदना प्रेरणादायी ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!