Homeराजकीयभुसावळात महारॅलीचे आयोजन ; आमदार सावकारे नाम निर्देशन पत्र सादर करणार !

भुसावळात महारॅलीचे आयोजन ; आमदार सावकारे नाम निर्देशन पत्र सादर करणार !

भुसावळ – विधानसभा २०२४ चे बिगुल वाजले असून भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी महायुतीचे घटक पक्ष रिपाई,लहुजी सेना यांच्या माध्यमातून पहिल्याच यादीत आमदार संजय सावकारे यांची उमेवदारी जाहीर झाली असून येत्या २८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेला महारॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅली ही वाजत गाजत दर्डा भवन कार्यालयापासून निघणार असून आमदार संजय सावकारे आपले नाम निर्देशन पत्र सादर करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली.

गेले पंधरा वर्षांपासून भुसावळ विधानसभा मतदार संघात आमदार संजय सावकारे निवडून येत असून त्यांनी हॅट्रिक मारलेली आहे.तसेच पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा त्यांची उमेवदारी निश्चित केलेली आहे.सोमवार २८ ऑक्टोबर रोजी नामदार गिरीष महाजन,केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे यांच्या उपस्थितीत जामनेर रोडवरील दर्डा भवन येथे भाजपा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी नऊ वाजेला महारॅलीचे कार्यालयापासून वाजत गाजत काढण्यात येणार आहे.यामध्ये सर्व पदाधिकारी, सरपंच,माजी नगरसेवक तसेच ग्रामस्थांची उपस्थित राहणार आहे.पाच वर्षात आमदार संजय सावकारे यांनी पायाला चक्र लावून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असून विकास कामे केलेली आहेत.प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती आमदारांचे वचक काय आहे हे दाखवून देण्यासाठी तसेच आमदार संजय सावकारे यांना विजयी करण्याचा मार्ग मोकळा करावा व या महा रॅलीचे साक्षीदार व्हावे व आमदार संजय सावकारे यांना प्रचंड मतांनी निवडून दया यासाठी उपस्थित राहण्याचे आव्हाहन तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या वतीने करण्यात आले.

चौकट …

भुसावळ तालुक्यात चार पर्यटन स्थळांना आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळावी असून कोट्यवधी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे.जुगा देवी, वेल्हाळा, साकेगाव तसेच हतनूर या ठिकाणी पर्यटन स्थळ तयार करण्यात येणार असल्याने भुसावळ तालुक्याची एक वेगळीच ओळख या पर्यटन स्थळा मुळे निर्माण होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

अकलूद येथील कुंटणखान्यावर फैजपूर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका!

तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील तर एक महिला भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली.. पोलीस वार्ता, यावल | तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील अकलूद...

एन.बी. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘साहाय्य व कायदेविषयक जनजागृती’ कार्यक्रम!

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे.. पोलीस वार्ता, नाशिक | नाशिक मधील नामांकित सरकारी एन.बी. ठाकूर विधी (Law) महाविद्यालयाच्या...

error: Content is protected !!