Homeक्राईमनिंभोरा येथील दाखल गाईंच्या चोरी प्रकरणात चार आरोपींना अटक!

निंभोरा येथील दाखल गाईंच्या चोरी प्रकरणात चार आरोपींना अटक!

जळगाव ग्रामीण पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन केली कारवाई, निंभोरा पोलीस ठाण्याची कामगिरी..

पोलीस वार्ता, रावेर | तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथी सबस्टेशन जवळून दि.29 जुलै 2026 रोजी रात्री वाड्यावरून दोन शेतकऱ्यांच्या चार गाई गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी निंभोरा पोलिसांनी शेतकऱ्यांच्या फिर्यादीवर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शेतकरी लक्ष्मण गोविंदा बोढे, वय-65 वर्षे, रा. निंभोरा बु., ता.रावेर, जळगाव आणि शेजारील वाडा असलेले शेतकरी सुपडू विश्वनाथ नेमाडे यांच्या वाड्यातून दि.29 जुलै 2026 च्या रात्री चार गाई चोरीला गेल्या त्यातील दोन गाईंची किंमत 22 हजार रुपये तर इतर दोन गाईंची किंमत 44 हजार रुपये असे एकूण 66000/- हजार रुपये किंमतीचे पाळीव प्राणी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ​शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही त्यांच्या गाई न मिळाल्याने त्यांनी अखेर निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार निंभोरा पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं.- 172/2026 BNS कलम 303(2) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश जळगाव मा.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक मा.संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर) अनिल बडगुजर यांनी देऊन पोलीस पथकाला मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथक तपास करत असतांना गुप्त माहिती माहिती मिळवली आणि तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे तपास पूर्ण करून दाखल चोरीच्या गुन्ह्यांतील चार आरोपींची ओळख निष्पन्न केली. व त्यांना ताब्यात घेतले.
आरोपीची नावे 1) हयात शेख मासून मन्यार, वय-25, रा. मन्यारवाडा, चिनावल, ता.रावेर. 2) शेख आवेश शेख एजाज खान, वय-20, रा. ख्वाजानगर, सावदा, ता.रावेर. .3) शेख राजीद शेख शरीफ, वय-23, रा. ईदगाहजवळ, रसलपूर, ता.रावेर. 4) शेख नासीर शेख चांद, वय-45, रा. वरणगाव, ता.भुसावळ अशी आहेत. सदरची कारवाई  निंभोरा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोहेकॉ. अविनाश पाटील आणि पोकॉ किरण कोळी यांच्या पोलीस पथकाने मिळून केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

अकलूद येथील कुंटणखान्यावर फैजपूर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका!

तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील तर एक महिला भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली.. पोलीस वार्ता, यावल | तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील अकलूद...

एन.बी. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘साहाय्य व कायदेविषयक जनजागृती’ कार्यक्रम!

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे.. पोलीस वार्ता, नाशिक | नाशिक मधील नामांकित सरकारी एन.बी. ठाकूर विधी (Law) महाविद्यालयाच्या...

error: Content is protected !!