Homeआरोग्यविधानसभा निवडणूक 2024: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार..

विधानसभा निवडणूक 2024: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार..

निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. रिक्त झालेल्या तीन लोकसभा आणि किमान 47 विधानसभा जागांसाठी निवडणूक जाहीर करू शकतात.

नवी दिल्ली | महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करणार आहेत. निवडणुकीशी संबंधित सविस्तर माहिती जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपणार आहे. विधानसभा निवडणुकांव्यतिरिक्त, निवडणूक आयोग विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तीन लोकसभा आणि किमान 47 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करू शकतात. लोकसभेच्या ज्या 3 जागा रिक्त आहेत त्यात केरळातील वायनाड, महाराष्ट्रातील नांदेड आणि पश्चिम बंगालमधील बसीरहाट या जागेंचा समावेश आहे.

 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले होते. राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडली होती आणि रायबरेलीची जागा राखली होती. नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण आणि बशीरहाट मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार हाजी शेख नुरुल इस्लाम यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर या जागांवर निवडणुका घेणे आवश्यक झालेले आहे.

पोलीस वार्ता संपादक : उमेश फिरके,नाशिक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता सुरेश पाचंगे

भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या...

राजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल!

चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरली.. पोलीस वार्ता, राजापूर | भोर तालुक्यातील राजापूर येथे शेतातील...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

error: Content is protected !!