शिवसैनिकांकडून वणीत मराठी शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले येथील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य वाटप कार्यक्रम..
पोलीस वार्ता, वणी : आज दि.23 जानेवारी शिवसेना नेते स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच जयंती, या निमित्ताने महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना पक्षाकडून करण्यात आले होते.
वणी देखील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शिवसैनिकांकडून मराठी शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद शाळा क्र.८ येथील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना नेते जिल्हाप्रमुख तथा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर, वणी तालुकाप्रमुख किशोर नांदेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख ललित लांजेवार, मुख्याध्यापक श्री.दिलीप कोरपेनवार, सुनील डोंगरे, गिरीश सातपुते, महेश कुचेवार, प्रेम ढवळे, अमृत पुरी, शरद गेडाम, बबन दांडेकर, अशोक बिडकर, वैभव सिडाम, सुमित केसवानी, राहुल पालकवार, स्वप्निल चांदेकर, भाऊराव पाचवे संदेश भोयर, प्रवीण वासेकर, राहुल उपाते, आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आलेल्या मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्री देवेंद्रजी खरवडे सर यांनी केले.
महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला..
पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...