Homeक्राईमरेल्वे रुळावर मिळाल्या तीन रायफल....

रेल्वे रुळावर मिळाल्या तीन रायफल….

मोठी बातमी….

भुसावळ – (निलेश के फिरके) तालुक्यातील वरणगाव स्टेशन जवळ खंबा क्रमांक ४५७/१५-१७  येथे रेल्वे रुळाच्या मध्यभागी रेल्वे विभागाच्या सतर्कतेमुळे आज दिनांक २८ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या दरम्यान  तीन रायफल सापडल्याची माहिती मिळाली आहे.सदरील घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झालेले असून याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त मिळाले आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर काही विपरीत घटना घडण्यासाठी उद्देशाने तर टोळी आली नसावी.रेल्वे रुळावर रायफल आणण्यामागील उद्देश काय आहे असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.गील आठवड्यात पाच रायफल चोरी गेल्याबाबत वरणगांव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे कदाचित या गुन्ह्यातील रायफल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर वणी पोलिसांची कारवाई; गांजा व रोकड जप्त!

आरोपीजवळ अंदाजे 370 ग्रॅम गांजा व रोख रक्कम व गुन्हयात वापरलेला मोबाईल असे एकुण 28,880/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.. पोलीस वार्ता, वणी | शहरामध्ये वाढते...

इच्छापुर में कुछ ग्रामीणों का स्वास्थ्य बिगडा

0
बुरहानपुर जिले के इच्छापुर ग्राम में हर घर में दो-दो तीन-तीन पेशेंट पेट मरोडकर आना ,बार बार लैट्रिन के लिए जाना एवं उल्टी दस्त...

बुरहानपुर: केला किसानों की समस्याओं को लेकर किसान कांग्रेस का प्रदर्शन,सरकार पर लगाए गंभीर...

0
बुरहानपुर। (रमाकांत मोरे) मध्य प्रदेश एवं बुरहानपुर जिले के केला किसानों की विभिन्न मांगों को लेकर जिला किसान कांग्रेस कमेटी ने सरकार के खिलाफ...

धार भोजशाला में मां सरस्वती वाग्देवी दर्शन यात्रा एवं सामूहिक हनुमान चालीसा का आयोजन

0
धार। अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद एवं राष्ट्रीय बजरंग दल, मालवा प्रांत के तत्वावधान में रविवार को कार्यकर्ताओं एवं बहनों द्वारा धार स्थित ऐतिहासिक भोजशाला मां...

कामायनी एक्सप्रेसमध्ये गुटखा वाहतूक उघड; दोन महिलांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

0
भुसावळ - येथील लोहमार्ग पोलिसांनी कामायनी एक्सप्रेसमधून अवैधरित्या सुगंधित पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध कारवाई करत सुमारे २१ हजार ११५ रुपयांचा गुटखा...

error: Content is protected !!