Homeआरोग्यरत्नागीरी येथील राज्यस्थरीय स्पर्धासाठी सुरगाण्यातील घोडांबे गावच्या दोन सख्या बहिनींची निवड..

रत्नागीरी येथील राज्यस्थरीय स्पर्धासाठी सुरगाण्यातील घोडांबे गावच्या दोन सख्या बहिनींची निवड..

रंजीता भोये हिने आत्तापर्यन्त 3 वेळा राज्यस्थरावर सहभाग घेत 1 रौप्य पदक आणि योगीनी भोये हिने आत्तापर्यन्त 5 वेळा राज्यस्थरावर भाग घेत 3 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक मिळवले आहे.

घोडांबे येथील रहिवाशी भरत लक्ष्मण भोये यांच्या कन्या रंजीता भोये व योगिनी भोये.
पोलिस वार्ता, सुरगाणा | तालुक्यातील घोडांबे येथील दोन सख्या बहिनिंची खेळाडू म्हणून राज्यस्थरावर निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग तसेच क्रिडा व युवक संचलनालय पुणे, नाशिक जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत आयोजित विभागस्थरीय मैदानी क्रिडा स्पर्धांमध्ये घोडांबे येथील रहिवाशी भरत लक्ष्मण भोये यांच्या कन्या रंजीता भोये व योगिनी भोये यांची क्रमशः 4×400 मिटर रिले व 4 किमी धावणे (क्रासकंट्री) तसेच 800 मिटर धावणे या खेळामधून दोघींची राज्यस्थरावर निवड झाली आहे.
भरत लक्ष्मण भोये हे एक शेतकरी वर्गात जन्मलेले असून त्यांना खेळाविषयीची आवड त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये रुजवली आणि त्याचेच फळ म्हणून त्यांच्या मुली आज राज्यस्थरावर निवड होऊन गेल्या आहे. रंजीता भोये हिने आत्तापर्यन्त 3 वेळा राज्यस्थरावर सहभाग घेऊन एक वेळेस रौप्य पदक पटकावले आहे. तसेच योगीनी भोये हिने आत्तापर्यन्त 5 वेळा राज्यस्थरावर सहभाग घेऊन 3 वेळा सुवर्ण पदक व एक वेळा रौप्य पदक घेतलेले आहे.

अशा यांच्या ह्या दोघी कन्यांनी त्यांच्या गावाचे व आईवडीलांचे राज्यस्थरावर नावलौकिक केले आहे. त्यांच्या ह्या दोघी मुली मा.क्रॉम्रेड जे.पी.गावीत साहेब यांच्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. राज्यस्थरीय स्पर्धा या दि. 8 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत डेरवन, जि.रत्नागीरी येथे होत आहेत, त्यांच्या या यशासाठी क्रॉम्रेड जे.पी.गावीत साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: मनोहर जाधव, हतगड
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

error: Content is protected !!