Homeक्राईमहोंडा शोरूम मधील कर्मचारी निघाला मोटरसायकल चोर

होंडा शोरूम मधील कर्मचारी निघाला मोटरसायकल चोर

भुसावळ – शहरातील होंडा शोरूम मध्ये काम करणारा अण्णाभाऊ साठे नगर येथील कर्मचाऱ्याने विना नंबर होंडा शाईन कंपनीची १,०२,०००  रुपये किंमतीची मोटरसायकल होंडा शोरूम मधून चोरून घेऊन गेल्याची घटना ता.२ रोजी घडली.संशयित नाव रत्नेश पुरुषोत्तम रोडे असे आहे.याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार पथकातील श्रेणी पो.उप.नि. रवी नरवाडे,गोपाल गव्हाळे,उमाकांत पाटील,विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे अशांनी संशयित रत्नेश पुरुषोत्तम रोडे,राहणार अण्णाभाऊ साठे नगर भुसावळ हा विना नंबर शाईन कंपनीची मोटरसायकल सह मिळून आला. त्यास विचारपूस केली असता सदरची मो.सा. ही तो काम करीत असलेल्या होंडा शोरूम मधून चोरून घेऊन गेल्याची कबुली दिली.त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ता.२ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

error: Content is protected !!