Homeक्राईमभुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे १ वाजता घडली. याप्रकरणी हर्षल येवले (रा. किन्ही, ता. भुसावळ) याच्यासह त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, चुलत भाऊ मोहित पाटील याने एका तरुणीची मजाक केल्याच्या संशयावरून आरोपींनी मोहित पाटील कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर फिर्यादीला फायटर, हातातील कडे तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीला चावाही घेण्यात आल्याने तो जखमी झाला. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढताना फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात जगदीश दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ता.२९ जुलै रोजी हर्षल येवले व त्याच्या इतर १० ते १२ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

error: Content is protected !!