Homeमनोरंजनजागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती

भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान मंदिरात महादेवाच्या पिंडीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी सौ. रजनी संजय सावकारे यांनी कार्यक्रमास भेट देऊन त्यांच्या हस्ते महादेवाच्या शिवपिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच होम-हवनाचे पूजन करण्यात आले.

या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यशवंत लक्ष्मण बनसोडे, नारायण कोळी, राजू सराफ, कैलास चौधरी, सुभाष चौधरी, मोहन सोनवणे, लक्ष्मण चौधरी, अनिल पाटील तसेच मंदिराचे पुजारी रमेश थेटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान विधिवत धार्मिक पूजा-अर्चा, होम-हवन करण्यात आल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमास सौ. रजनी संजय सावकारे यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहून शिवपिंडीचे पूजन केले. त्यांच्या उपस्थितीबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले. तसेच नामदार संजय वामनराव सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेही आयोजकांकडून आभार मानण्यात आले. भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

error: Content is protected !!