Homeक्राईममहसुल विभागाची धडक कारवाई

महसुल विभागाची धडक कारवाई

भुसावळ – अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारे वाहन तसेच विना क्रमांकाचे डंपर ट्रॅक्टर व मालट्रक यांच्यावर महसूल व पोलीस पथकाकडून कारवाईचा धडाका सुरूच ता.२८ डिसेंबर २०२४ रोजी बाजारपेठ पोलीस पथकांनी कार्यवाही मध्ये विना क्रमांकाच्या ट्रॉलीने गौण खनिज वाहतुकीच्या संशयावरून १ ट्रॅक्टर जप्त केले तसेच १ ट्रॅक्टर विना क्रमांकाच्या ट्रॉलीने रस्त्याने वाहतूक करत होते वाहनात गौण खनिज आहे अगर कसे याची खातरजमा करणे कामी महसूल पथकास पाचारण करण्यात आले.महसूल पथकाने ट्रॅक्टरतील असलेल्या गौण खनिजाची पाहणी करून पंचनामा केला असता सदर ट्रॅक्टर मध्ये माती मिश्रित डांबर दगड गोट्याची रॉ मटेरियल असल्याचे आढळून आले त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अवैध वाहतूक होत नसल्याचे आढळून आले.

परंतु पथकांनी जप्त केलेले दोनही ट्रॅक्टरचे ट्रॉली विनाक्रमांकाची असल्यामुळे परिवहन विभागाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याने दंडात्मक कार्यवाही केली जाईल.

जळगाव येथील कालिंका माता परीसरात डंपरच्या अपघातानंतर पोलीस पथकाने यापूर्वी मुकेश धर्मा राखुंडे राहणार भुसावळ यांच्या मालकीचे वाहन क्रमांक एम.एच.१९ झेड.६३७४ व १ विना क्रमांकाचे एकूण २ वाहनावर अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी कार्यवाही केलेली आहे.

भुसावळ तालुक्यात महसूल पथक सह पोलीस पथक देखील रात्री अप रात्री गस्तीवर असून अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या वरती अशीच कार्यवाही पुढे करीत राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!