Homeक्राईमभुसावळ येथील पोलीस ठाणे विविध शाखेतील अंमलदारांचा गौरव!

भुसावळ येथील पोलीस ठाणे विविध शाखेतील अंमलदारांचा गौरव!

भुसावळ पोलीस ठाणे  अंमलदारांचा त्यांच्या पोलीस सेवेतील कामगिरी बद्दल त्यांस बक्षीस देवून गौरविण्यात आले..

भुसावळ – पोलीस उपविभागातील शहर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, नशिराबाद पोलीस स्टेशन तसेच शहर वाहतूक शाखेतील ठाणे अंमलदार यांना त्यांचे पोलीस सेवेतील उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी बद्दल बक्षीस देवून गौरवण्यात आले.

यादरम्यान पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, जळगांव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे पोलीस अंमलदार यांचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यांचे मध्ये संधिक भावना निर्माण व्हावी व दैनंदिन कामकाजामध्ये उकृष्ठ काम करण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी आयोजित गुन्हे शाखेच्या बैठकीच्या दरम्यान शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार नेव्हील जॉर्ज बार्टले, बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या महिला अंमलदार वनिता बाविस्कर, तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार जितेंद्र साळुंके, नशिराबाद पोलीस स्टेशनचे शरद भालेराव, शहर वाहतूक शाखा विभागाचे अंमलदार विजय पाटील या सर्वांना माहे-ऑक्टोबर 2024 “पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ-द-मंथ” म्हणून एक हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

-पोलीस वार्ता न्यूज,भुसावळ. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!