Homeक्राईममुंबई हावडा मेल ट्रेनमध्ये टायमर बॉम्ब ; अधिकाऱ्यांची तारांबळ !

मुंबई हावडा मेल ट्रेनमध्ये टायमर बॉम्ब ; अधिकाऱ्यांची तारांबळ !

भुसावळ – (निलेश फिरके) मध्य रेल्वे विभागातील नियंत्रण कक्षाकडून दिनांक १४/१०/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता माहिती मिळाली की, नियंत्रण कक्ष भुसावळ कडे प्राप्त झालेल्या ट्विटर तक्रारीत अशी धमकी देण्यात आली आहे की ट्रेन क्र.१२८०९ मुंबई हावडा मेल ट्रेनमध्ये टायमर बॉम्ब ठेवण्यात आला असून,नाशिक स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच मोठा स्फोट होणार आहे.माहिती मिळाल्यावर, अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.घटनास्थळी निरीक्षक जळगाव यांनी जळगाव येथे ट्रेनमध्ये हजेरी लावली आणि पोलिस नियंत्रण कक्ष जळगाव प्रभारी पोउपनिरी यांना तपासणीसाठी कॉल केला. ४.१५ वाजता जळगाव स्टेशनच्या फलक क्रमांक ४ वर उक्त ट्रेनचे आगमन झाल्यानंतर, ए.एस.सी अशोक कुमार यांच्या उपस्थितीत पोउपनिरी अमोल कवाडे आणि त्यांचे ८ कर्मचारी,आर.पी.एफ पोलिस स्टेशन जळगावचे अधिकारी आणि कर्मचारी, जी.आर.पी जळगावचे कर्मचारी आणि उक्त ट्रेनचे ट्रेन एस्कॉर्टिंग कर्मचारी, एस.एम.जळगांव कौस्तुभ चौधरी यांनी जळगाव स्थानकावरील उक्त ट्रेनच्या सर्व डब्यांचे प्रवासी सर्व डबे खाली उतरवून तपासले पण टाइमर बॉम्ब/स्फोटक सापडले नाहीत.
सदर गाडीचे सर्व डबे तपासल्यानंतर ते बॉम्ब शोध पथक जळगाव द्वारे जी.आर.पी.पोस्ट जळगावच्या स्टेशन डायरीमध्ये टाकण्यात आले.बीडीडीएस जळगावकडे श्वान नसल्यामुळे प्रमाणपत्र देण्यात आले नाही.बॉम्ब शोध पथका द्वारे तपासणी केल्यानंतर, ट्रेन ६.२८ वाजता जळगाव स्थानकातून निघाली.वरील घटनेमुळे, जळगाव स्टेशनच्या फलक क्रमांक -४ वर ट्रेनला ०४ १७ ते ०६.२८ या वेळेत एकूण २ तास ११ मिनिटे उशीर झाला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!