Homeराजकीयमहाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मांनवतकर यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात...

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मांनवतकर यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात…

भुसावळ – निलेश के फिरके | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचेअधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांची प्रचार रॅली ५ नोव्हेंबर रोजी समस्त वरणगावकरांचे ग्रामदैवत असलेल्या भवानी माता मंदिर नारळ फोडून वंदन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ही रॅली आंबेडकर नगर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले तिरंगा चौक येथे रॅलीचे सांगता करण्यात आली..

ठिकठिकाणी राजेश मानवतकर यांचे महिला भगिनींनी यांनी औक्षण केले …तसेच खूप मोठ्या प्रमाणात संख्येने महिलावर्ग तसेच तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

error: Content is protected !!