Homeउद्योगनाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून म्हसरूळ भागातील दरोडयाच्या फरार आरोपीला घेतले...

नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून म्हसरूळ भागातील दरोडयाच्या फरार आरोपीला घेतले ताब्यात

गुन्हेशाखा युनिट-1 पथक नाशिक परिसरात शोध घेत असताना आरोपी अन्नपुर्णा हॉटेलच्या बाजुला एम.जी.रोड येथे मिळून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले..

पोलीस वार्ता, नाशिक : राज संदिप शेळके यांना दि.18 जानेवारी 2025 रोजी, रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान बिर्यानी ऑर्डर मिळाल्या नंतर ते ऑर्डर घेऊन सागर जाधव या नावाच्या पत्यावर गेले, तेथे सागर जाधव व त्याच्या तीन साथीदारांनी बाबा, आजु, दुर्गेश यांनी राज शेळके यांच्याकडून बिर्यानी घेऊन त्यांना वाईट-साईट शिवीगाळ केली, धारदार शस्त्राच्या उलटया बाजुने शेळकेंच्या हातापायावर मारहाण करून त्यांच्या खिश्यातील रोख रक्कम 800/- रूपये व फोन बळजबरीने ताब्यात घेवुन त्यांचे गुप्तांग दाबुन जिवे मारण्याची धमकी देत फोन-पे वरून 5 हजार रूपये काढुन घेतले अशी तक्रार फिर्यादी राज शेळके यांनी दिली होती त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार गुन्ह्यातील आरोपी अवधुत जाधव यांचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठांकडुन आदेश देण्यात आले होते. त्याची माहीती काढत असतांना पोह. प्रशांत मरकड व पोना. विशाल देवरे यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी अवधुत जाधव हा एम.जी. रोड भागात फिरत आहे.

सदरची माहीती वपोनि श्री.मधुकर कड साहेब यांना देवुन गुन्हेशाखा युनिट-1 चे पोह. प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, विशाल काठे, पोना. विशाल देवरे, पोअं. जगेश्वर बोरसे यांनी पथक तयार करून आरोपीचा दि.28 मार्च 2025 रोजी एम.जी.रोड, नाशिक परिसरात शोध घेत असताना तो अन्नपुर्णा हॉटेलच्या बाजुला एम.जी.रोड येथे मिळून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव विचारले असता अवधुत सुनिल जाधव (वय-24) रा. शनिमंदिर जवळ, सिडको, नवीन नाशिक असे सांगितले. त्याला गुन्ह्याची विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. म्हसरूळ पोलीस ठाणे येथे आरोपीवर गु.र.नं 20/2025 भा. न्या. सं. कलम 310(2), 309(6),352, 351(3), 3(5) प्रमाणे गुन्हे दाखल असल्या कारणाने आरोपीस पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 पथकाडून करण्यात आली. यात पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि सुदाम सांगळे यांचे देखील सहकार्य मिळाले.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!