Homeआरोग्यझरी, गवारा येथे आयोजित कबड्डी स्पर्धामध्ये 'गुलाम राज क्रीडा मंडळ' संघाचा विजय!

झरी, गवारा येथे आयोजित कबड्डी स्पर्धामध्ये ‘गुलाम राज क्रीडा मंडळ’ संघाचा विजय!

यापुढे देखील अश्या स्पर्धांचे आयोजन गावात केले जाईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले. संपन्न झालेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर झाले..

पोलीस वार्ता, यवतमाळ : झरी तालुक्यातील गवारा गाव येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने भरविण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या, या स्पर्धांचे आयोजन गवारा येथे दि.28 फेब्रुवारी पासून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा आमदार संजय देरकर यांचे हस्ते करण्यात आले होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वामनरावजी कासावार व प्रमुख पाहुणे म्हणून मा.स्वप्निल ठाकरे, मा.ठाणेदार पाटण साहेब उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धा शांततेत संपन्न झाल्या असून गावकरी देखील या कार्यक्रमांनी आनंदीत असल्याचे दिसून आले. यापुढे देखील अश्या स्पर्धांचे आयोजन गावात केले जाईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
झालेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून यात विजेता ‘गुलाम राज क्रीडा मंडळ’ जावर या संघाने प्रथम पारितोषिक मिळवत बाजी मारली आहे. तर द्वितीय पारितोषिक ‘जय बजरंग क्रीडा’ संघ पांढरकवडा यांना मिळाले तर तृतीय ‘जय बजरंग क्रीडा मंडळ’ गवरा आणि चतुर्थ ‘जय बजरंग क्रीडा मंडळ’ गोदामपूर यांना क्रमाशा पारितोषिक नाही आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!