Homeआरोग्यजात वैधता प्रमाणपत्रासाठी 14 ते 28 नाव्हेंबर दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 14 ते 28 नाव्हेंबर दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष मोहिमेचे आयोजन!

ज्यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज प्रलंबित आहे, त्यासाठी विशेष मोहिम..

पोलीस वार्ता, नाशिक | शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तूशास्त्र, फार्मसी, विधी व बी.एड या व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थी व ज्यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक  कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत 14 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत विशेष त्रुटी पूतर्ता मोहिमेचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव योगेश पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे त्रुटी पुर्तते अभावी अर्जदारस्तरावर प्रलंबित आहे. अशा अर्जदारांना  त्यांनी नोदणी केलेल्या ई-मेलवर सीसीआयव्हीएस – II प्रणालीद्वारे त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्यापपर्यंत ज्या अर्जदारांनी केली नसल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
अशा अर्जदारांनी कळविण्यात आलेल्या त्रूटी व मूळ कागदपत्रांसह 14 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहनही संशोधन अधिकारी श्री.पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!