Homeआरोग्यजळगावात वाहनात गॅस भरताना सिलेंडरचा स्पोट; ओमिनी गाडी, दुचाकी जळून खाक, 4...

जळगावात वाहनात गॅस भरताना सिलेंडरचा स्पोट; ओमिनी गाडी, दुचाकी जळून खाक, 4 जण जखमी..

या घटनेत गॅस भरणारे 3 जण आणि 1 गाडी मालक असे चार जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत..

पोलीस वार्ता, जळगाव: बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने जळगाव येथे वाहनात गॅस भरला जात होता त्याच वेळी या ठिकाणी सिलेंडरचा स्पोट होऊन ओमनी गाडीने पेट घेतला त्यानंतर भीषण आग लागली.. त्यात गॅस भरणाऱ्याचे दुकान तसेच एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या अपघातात, गॅस भरणारे 3 जण आणि 1 गाडी मालक असे चार जण गंभीर भाजले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या स्फोटाच्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत संपूर्ण ओमनी गाडी व दूचाकी तसेच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. अधिक तपास चालू आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!