Homeआरोग्यचांदवड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीचा स्नेह संमेलन मेळावा उत्साहात संपन्न!

चांदवड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीचा स्नेह संमेलन मेळावा उत्साहात संपन्न!

‘संगीत दीपावली व फराळ आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद..’ साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

चांदवड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीचा स्नेह संमेलन मेळावा उत्साहात संपन्न!
पोलीस वार्ता, चांदवड | इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे आज ‘गुरुवार दि. 31 ऑक्टोबर 2024 रोजी चांदवड महाविद्यालयाचा ‘माजी विद्यार्थी मेळाव्यात असंख्य माजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला..
प्रा.डॉ.सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक करताना दीपावली पर्वा निमित्ताने ‘संगीत दीपावली व फराळ आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद..’ साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. व विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. असे प्रतिपादन केले.
यावेळी विकास बनकर व पवन अहिरे, सिद्धार्थ आणि यश शेजवळ, योगेश चपके, गणेश गुजराथी, मुरली शिंदे, रूपेश वरतले यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शिक्षक प्रा.टी.पी.निकम, प्रा.प्रविणसिंह ठाकोर, प्रा.जमदाडे, माजी.प्राचार्य एन.झेड, जैन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत गात मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले व रूपेश वरतले यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!