Homeक्राईमरेल्वेत बारा किलो गांजा जप्त 

रेल्वेत बारा किलो गांजा जप्त 

भुसावळ – (ऑल्विन स्वामी) विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जागोजागी नाकाबंदी लावण्यात आल्याने अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.रेल्वेने प्रवास केल्यास योग्य ठिकाणी सुरक्षित माल पोहचवण्याची अवैध धंदे करणाऱ्यांनी शक्कल लढविली मात्र रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या सतर्कतेने डाव फसला असून पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस मध्ये बारा किलो गांजा १५ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस ट्रेन क्रमांक (१२८४३) नागपूर ते भुसावळ विभागामध्ये रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचारी कोच क्रमांक ए -१,ए -२,बी-१, बी-२, बी-३ मध्ये पेट्रोलिंग करीत असतांना ट्रेन मलकापूर स्टेशन जवळ पोहचली असता कोच क्रमांक बी -३ सीट नंबर सात वर एक संशयित बँग मिळाली याबाबत कोच मधील प्रवाशांना विचारपूस केली असता ती बँग आमची नसल्याची सांगितले. रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला सदरील माहिती कळविले असता सदरील कारवाई रेल्वे सुरक्षा बल भुसावळ विभागाचे स्टेशन निरीक्षक पी.आर.मीना यांच्या पथकाने करून बारा किलो गांजा जप्त केला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्राकृतिक आपदा से प्रभावित किसानों को हरसंभव सहायता मिलेगी : प्रभारी मंत्री श्री तुलसीराम...

0
सर्वे कार्य गंभीरता, निष्पक्षता एवं सक्रियता से करने के निर्देश बुरहानपुर - जल संसाधन विभाग एवं जिले के प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने,जिले में...

सीएम से मुलाकात के अगले दिन खेतों में पहुंचे सांसद-नेपानगर विधायक, किसानों को दिलाया...

0
दरियापुर रैयत में किसान चौपाल आयोजित, अधिकारियों को पारदर्शी सर्वे और शीघ्र मुआवजे के निर्देश बुरहानपुर (रमाकांत मोरे)  आंधी-तूफान और बारिश से प्रभावित केले की फसल...

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

error: Content is protected !!