Homeक्राईमगांधीधाम एक्सप्रेस मधून आठ लाखांचा गांजा जप्त

गांधीधाम एक्सप्रेस मधून आठ लाखांचा गांजा जप्त

जी.आर.पी व आर.पी.एफ ची संयुक्त कारवाई

भुसावळ – येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर धायरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की,गांधीधाम एक्सप्रेसच्या स्लीपर कोच (१२९४४) मधून गांजाची वाहतूक करीत आहे.त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना दालनात बोलविले व रेल्वे सुरक्षा बल विभागालाही कळविले.दोघांनी संयुक्त कारवाई करीत ता २ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ४२ किलो २८० ग्रॅम ओला गांजा आठ लाख ४५ हजार ६०० रुपये किंमतीचा कोच क्रमांक एस.५ मधून जप्त करून तीन संशयितांना अटक केली.

अंमली पदार्थ धंद्या विरुद्ध रेल्वे प्रशासनाचे मिशन सुरू आहे.
रात्रीची गस्त करीत असतांना लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, गांधीधाम पुरी एक्सप्रेस मधून गांजा वाहतूक करीत आहे.तात्काळ कर्मचारी विलास जाधव,जयकुमार कोळी, नितीन पाटील, बाबू मिर्झा तसेच आर.पी.एफ. विभागाचे पी.एस.आय.गीते, बोरेले, पचुराम मीना ,कुशवाह, भूषण पाटील,मिलिंद झोपी,श्वान पथक ए.एस.आय नागेराव, दिपक पाटील अशांनी गाडी तपासणी करीत आतांना कोच एस.५ जवळील शौचालय जवळ पांढऱ्या रंगाच्या गोण्या व बॅग जवळ गांजाचा वास आल्याने श्वान विरु थांबला. पथकाने सदरील बॅग तपासणी केली असता लाल रंगाचे १५ पाकिटे मिळून आली त्यामध्ये ४२ किलो २८० ग्रॅम ओलसर गांजा ८ लाख ४५ हजार ६०० रुपये किंमतीचा मिळून आला.सदरील कारवाई ही जळगांव रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी काही अंतरावर करण्यात आली.गुन्ह्यातील संशयित नलूमालु जसवंत डोरा,वय २५ वर्षे, रा. भोलाभांजा,जिल्हा गंजम, ओडिशा.विप्र प्रकाश विद्याधर सेठी,वय १९ वर्षे, रा. गोपालपूर,ता.कोंडाला, जिल्हा गंजम,ओडिशा.अलक सुभाषचंद्र बारीक,वय २५ वर्षे, रा. धनंजयपूर,ता. कोंडाला, जिल्हा गंजम,ओडिशा अशांना मुद्देमाला सह ताब्यात घेवून अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!