Homeक्राईमउमरविहीर येथे दोन दुचाकीने एकमेकांना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू

उमरविहीर येथे दोन दुचाकीने एकमेकांना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू

लोहारा येथील निवासी मंगळवार संध्यकाळी एम एच 29 पी .6905 या मोटर सायकलने सुरेश रामदास इंगळे वय वर्ष 30 ,सावरखेडा मार्गे करंजी कडे जात होते. दुसऱ्या विरुद्ध मार्गाने अंबादास बालाजी चाफले आपल्या एम .एच ४० आय ८८६०  क्रमांकाच्या मोटर सायकलने सावरखेड्या या

गावाच्या दिशेने प्रवास करत येत होते .दोघांच्या मोटर सायकलची समोरा समोरा उमरविहीर या गावाजवळ जोरदार धडक झाली त्यात हे दोन्ही वाहन चालक इतक्या गंभीर पद्धतीने एकमेकांवर वाहनानिशी आदळले की, घटनास्थळी दोघेही जागीच मरण पावले अपघात घडण्यासाठी कोणता घटक जबाबदार होता याचा तपास व अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी त्वरीत वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे व जमादार संदीप मडावी करीत आहेत . नारायण गंगुजी सोनुले राहणार सखी तालुका राळेगाव यांच्या पायालाही जबर मार लागल्याने त्यांना मोठी जखम झाल्यामुळे सोनुले यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत . त्यांची स्थिती ही गंभीर सांगण्यात आलेली आहे . पुढिल कार्यवाही साठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठविण्यात आलेले आहे . अपघात कसा झाला हा एक विस्मयकारी प्रश्न आहे. घटनास्थळी अपघात बघणाऱ्यांची खुप मोठी गर्दी झाली होती . सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी डॉ.मंजुषा सागर )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

बुरहानपुर में अखंड दीप जन्म शताब्दी 2026

0
10,000 पीले वस्त्रधारियों और वीरांगनाओं की भव्य शोभायात्रा से गूंजा शहर, 24 स्थानों पर प्रज्वलित हुए दीप बुरहानपुर ( रमाकांत मोरे) शान्तिकुंज हरिद्वार के तत्वावधान में परम...

error: Content is protected !!