Homeताज्या बातम्याभुसावळ पोलीस उपविभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या ; चर्चला उत्थान ?

भुसावळ पोलीस उपविभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्या ; चर्चला उत्थान ?

भुसावळ – पोलीस उपविभाग अंतर्गत बाजारपेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन तसेच नशिराबाद पोलीस स्टेशन असे चार पोलीस स्टेशन असून सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले असून आदर्श आचार संहिता लागू झालेली असतांनाही काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असल्याच्या चर्चेला उत्थान आले आहे.
एकीकडे आचार संहिता सुरू असून सर्व अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे काही पोलीस कर्मचारी नामवंत पुढाऱ्यांना हाताशी धरून आपली पोळी भाजत बदली करण्यात व्यस्त दिसत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाले आहे.हे तीन पोलीस कर्मचारी कोण? यांची बदली होणार की,थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

error: Content is protected !!