Homeक्राईमचिमुकली वर अत्याचार करित केली हत्या

चिमुकली वर अत्याचार करित केली हत्या

भोर (राम पाचकाळे) तालुक्यातील नसरापुर येथे ६५ वर्षीय नराधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या : नसरापूर येथील घटना.
नसरापूर ता भोर येथे एका ६५ वर्षीय नराधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या तिचा मृतदेह शेणाच्या ठिगाऱ्यात पुरला. संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला आमच्या  ताब्यात देण्याची ग्रामस्थांची मागणी करीत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
   
नसरापूर ता.भोर येथे ६५ वर्षीय नराधामला ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या करीत मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात ठेवल्याची संतापजनक घटना घडली.
      संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून नसरापूर ग्रामस्थांकडून आक्रमक होत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी होत असून सध्या राजगड पोलीस
ठाण्यासमोरग्रामस्थांकडून संताप व्यक्त करीत आरोपी ताब्यात देत नाही तोपर्यंत ठिय्या मांडण्यात आला आहे.या संतापजनक घटनेचा निषेध करून चिमुकलीच्या हत्येबाबत तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काझी प्लॉटमध्ये भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान

0
भुसावळ : शहरातील काझी प्लॉट परिसरात  एका राहत्या घराला अचानक रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना ता.१ रोजी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे...

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

error: Content is protected !!