Homeक्राईमभुसावळात चाकू लावून सट्टा दुकानदारांस लुटले !

भुसावळात चाकू लावून सट्टा दुकानदारांस लुटले !

भुसावळ – शहरातील आठवडे बाजार भागातील सिंडिकेट बँक समोरील सट्टा दुकानामध्ये सात – आठ अज्ञात इसमांनी दुकानात प्रवेश करून दुकानाचे शटर बंद करून चाकू लावून अंदाजे सत्तर हजार रुपयांची लूट केल्याचा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.सदरील दुकान मालक हे रंगा पवार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान गेले दोन दिवसांपूर्वी आठवडे बाजारातील ए.आर.जैन या दुकानांची कुलूप तोडण्याचा प्रयत्न शनिवार रोजी करण्यात आला होता. यासंदर्भात दुकान मालक अंजिक्य रमेश जैन यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला धाव घेत सदरील घटनेची माहिती दिल्यानंतर ही पोलीस अधिकाऱ्यांकडून वेळेवर कारवाई करण्यात आली असती तर आज ही घटना घडली नसती.पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

अकलूद येथील कुंटणखान्यावर फैजपूर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका!

तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील तर एक महिला भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली.. पोलीस वार्ता, यावल | तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील अकलूद...

एन.बी. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘साहाय्य व कायदेविषयक जनजागृती’ कार्यक्रम!

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे.. पोलीस वार्ता, नाशिक | नाशिक मधील नामांकित सरकारी एन.बी. ठाकूर विधी (Law) महाविद्यालयाच्या...

error: Content is protected !!