Homeआरोग्यशेतकऱ्यांनी औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, अनुदान मिळणार

शेतकऱ्यांनी औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, अनुदान मिळणार

औषधी व सुगंधी वनस्पती लागवड घटकाकरिता केंद्र शासनामार्फत वर्ष 2025-26 मध्ये रूपये 440 लक्ष इतक्या कृती आराखड्यास मंजुरी..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे की, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 या वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in/ या पोर्टलवर अर्ज सादर करावेत. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक यांनी दि.15 मे 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकद्वारे कळविली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत औषधी व सुगंधी वनस्पती लागवड घटकाकरिता केंद्र शासनामार्फत वर्ष 2025-26 मध्ये रूपये 440 लक्ष इतक्या कृती आराखड्यास मंजुरी प्राप्त आहे…
  • औषधी व सुगंधी वनस्पती पिक निहाय आर्थिक मापदंड कसे आहेत..

1) जेष्ठमध / मुलेठी, शतावरी, कालीहारी / कळलावी, सफेद मुसळी, गुग्गळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा व पुष्करमूळ या औषधी वनस्पतींसाठी प्रतिहेक्टरी मापदंड रूपये 1 लाख 50 हजार असा असून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 40 टक्के आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये 50 टक्के अर्थसहाय्य, लागवड साहित्य व आय.एन.एम/आय.पी.एम चा खर्च हा 2 हप्त्यामध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेत देय आहे.
2) गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाइल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर या महाग सुगंधी वनस्पतींसाठी वनस्पतींसाठी प्रतिहेक्टरी मापदंड रूपये 1 लाख 25 हजार असा असून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 40 टक्के आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये 50 टक्के अर्थसहाय्य, लागवड साहित्य व आय.एन.एम/ आय.पी.एम चा खर्च हा 2 हप्त्यामध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेत देय आहे.
3) पामरोसा, गवती चहा, तुळस, व्हेटिव्हर, जावा, सिट्रोनेला, गोड तुळशीपत्र या सुगंधी वनस्पतींसाठी प्रतिहेक्टरी मापदंड रूपये 50 हजार असा असून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 40 टक्के आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये 50 टक्के अर्थसहाय्य, लागवड साहित्य व आय.एन.एम/ आय.पी.एम चा खर्च हा 2 हप्त्यामध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेत देय आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!