Homeसामाजिकसोशल मीडिया एक जबाबदारी पूर्वक वापरण्याची गरज एपीआय रामेश्वर मातोळे

सोशल मीडिया एक जबाबदारी पूर्वक वापरण्याची गरज एपीआय रामेश्वर मातोळे

फैजपूर (सलीम पिंजारी ) आज रोजी शुभदिव्य मंगल कार्यालय येथे आगामी येणारे सण, उत्सव शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली सर्व गावचे पोलीस पाटील प्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा संवादाचा प्रभावी माध्यम बनला आहे. पण याचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावा, विघटनासाठी नव्हे. काही वेळा अफवा, खोट्या बातम्या किंवा द्वेषपूर्ण पोस्ट्स द्वारे दोन जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण सर्वांनी जबाबदारीने वागून अशा गोष्टींना थांबवले पाहिजे.

खरं-खोटं पडताळा: कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा. द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट्स टाळा: अशा पोस्ट्सवर प्रतिक्रिया देऊ नका किंवा त्याचा प्रसार करू नका.
एकता वाढवा: सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या आणि सकारात्मक संदेशांचा प्रसार करा.

आपण जर जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर केला, तर समाजात सलोखा आणि शांतता टिकवू शकतो. चला, आपली जबाबदारी ओळखूया आणि समाज जोडणारे हात बनूया असे आवाहन फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत आवाहन केले या बैठकीला शहरातील नगरसेवक सर्वच पक्षाचे पदाधिकारी परिसरातील पोलीस पाटील पत्रकार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!