Homeक्राईमलाचखोर महिला सहायक अभियंत्यांसह दोन लाईनमन एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर महिला सहायक अभियंत्यांसह दोन लाईनमन एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ –  यावल तालुक्यातील अकलुद जवळील हॉटेल व्यवसायिकला सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात २० हजारांची लाच मागत चार हजारात तडजोड करीत लाच स्वीकारणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह दोन लाचखोर लाईनमन व वरिष्ठ तंत्रज्ञाला जळगाव एसीबीने अटक केली ही कारवाई गुरूवारी करण्यात आली असुन वीज कंपनीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

पाडळसे ता.यावल येथील सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे (४२, हुडको कॉलनी भुसावळ) तसेच लाईनमन संतोष सुकदेव इंगळे (४५, मल्हार कॉलनी, फैजपूर) व वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी (३९, अयोध्या नगर, भुसावळ) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. तीन्ही लाचखोर सावदा विभागातील पाडळसा कक्ष कार्यालयात कार्यरत आहेत.
असे आहे लाच प्रकरण

भुसावळ तालुक्यातील ३४ तक्रारदार हे हॉटेल व्यावसायक आहेत. त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावून तक्रारदार यांनी जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला आहे, असे भासवून तक्रारदार यांच्यावतीने सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात तीन्ही आरोपींनी सुरूवातीला २० हजार व नंतर १५ हजार रुपये लाच बुधवार, १८ रोजी मागितली होती व चार हजार रुपये देण्यावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. आरोपी संतोष इंगळेने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व नंतर दोघा आरोपींनाही अटक करण्यात येवून त्यांच्याविरोधात फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी ….

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

error: Content is protected !!