दिल्ली विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ 2025 मध्ये संपणार असून 70 जागांच्या या विधानसभेसाठी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत.
पोलीस वार्ता, नवी दिल्ली: पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने (आप) 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दिल्ली विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ 2025 मध्ये संपणार असून 70 जागांच्या या विधानसभेसाठी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. 24 फेब्रुवारी 2020 रोजी सातव्या विधानसभेची स्थापना झाली, ज्यामध्ये आम आदमी पार्टी (AAP) ने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले.
फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग लवकरच अधिसूचना जारी करेल अशी अपेक्षा आहे. दिल्ली विधानसभेच्या ‘बुलेटिन’नुसार, सातव्या विधानसभेच्या पाचव्या सत्राचा तिसरा भाग 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल.
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...