Homeउद्योगमुख्य लिपिक पदाच्या पदोन्नतीचा निर्णय आणि आदेश, संचालक माधवी देशमुख यांचा कर्मचारी...

मुख्य लिपिक पदाच्या पदोन्नतीचा निर्णय आणि आदेश, संचालक माधवी देशमुख यांचा कर्मचारी संघटनेकडून सत्कार!

विभागातील 51 पात्र कर्मचाऱ्यांना तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मुख्य लिपिक पदावर पदोन्नती देण्याबाबतचे आदेश..

पोलीस वार्ता, नाशिक : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यामधील नाशिक विभागातील मुख्य लिपिक पदाच्या पदोन्नती गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या होत्या. तथापि याबाबत कर्मचारी संघटनेची मागणी लक्षात घेऊन खात्याच्या प्रमुख संचालक श्रीमती माधवी देशमुख यांनी पदभार स्वीकारल्या नंतर त्या नाशिक येथे आल्या असताना संघटनेने पदोन्नती बाबत विषय मांडला होता. या संदर्भात एका महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
त्यांच्या आदेशानुसार नाशिक येथील सहसंचालक अनिल गावित यांनी देखील प्रथम प्राधान्याने व जलद गतीने निर्णय घेतले त्याच दरम्यान मा.मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नाशिक येथील जनसंवाद सभेमध्ये या पदोन्नतीबाबत स्पष्ट आदेश दिल्याने दि.6 जून 2025 रोजी सहसंचालक गावित यांनी नाशिक विभागातील 51 पात्र कर्मचाऱ्यांना तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मुख्य लिपिक पदावर पदोन्नती देण्याबाबतचे आदेश दिले आहे. या दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांमध्ये संचालक यांनी वैयक्तिक लक्ष घालून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्याबद्दल दि.15 जुलै 2025 रोजी स्वा.सावरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था/आयटीआय नाशिक येथे संचालक श्रीमती माधवी देशमुख ह्या आल्या असता त्यांचा तसेच मा.गावित यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला व आभार व्यक्त केले. यावेळी मंगेश मरकड, संजय पगारे, मनोज निकम, सौ.मालिनी कातकाडे, दत्ता गीते, किशोर चौधरी, नारायण अहिरे, किशोर शिरसाठ, बहिरट ससाणे, वेदश्री केदारे, शितल गीते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!