Homeउद्योगभुसावळ अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त; एलसीबीने केली कारवाई!

भुसावळ अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त; एलसीबीने केली कारवाई!

कारवाईत दरम्यान 20,000 हजार रुपये किंमतीची अवैध वाळूने भरलेले डंपर अंदाजे किंमत सात लाख रुपये बाजारपेठ पोलीस ठाणे येथे जमा केले आहे.

पोलीस वार्ता, भुसावळ | स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भुसावळ शहरात एक पांढरे रंगाचे विना नंबर प्लेटचे डंपर अवैध पद्धतीने वाळूची वाहतूक करीत आहे. पोलीस निरीक्षकांनी तात्काळ पथकास सूचना देवून कारवाई करण्याचे आदेश दिले असता पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री केली. दि.24 डिसेंबर 2024 रोजी रात्री दिड वाजेच्या दरम्यान नाहाटा चौफुली जवळ सापळा लावला असता एक संशयित विना क्रमांकाचे वाळूने भरलेले वाहन घेऊन तिथे आला असता पथकाने त्यास ताब्यात घेऊन वाहनास जप्त केले.
दरम्यान उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी नुकतेच अवैध बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पारित केलेले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पोळ, कमलाकर बागुल, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे, गजानन देशमुख यांनी कारवाई करून दरम्यान 20,000 हजार रुपये किंमतीची अवैध वाळूने भरलेले डंपर अंदाजे किंमत सात लाख रुपये बाजारपेठ पोलीस ठाणे येथे जमा केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सचिन पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक गिरीश वासुदेव सानप राहणार मेहरूण जळगांव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

✍️पोलीस वार्ता न्यूज : भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!