Homeउद्योगपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सोहळा; आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सोहळा; आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची उपस्थिती!

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकाचा जीर्णोद्धार केला आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा नाशिकमध्ये दि.27 जुलै 2025 रविवार रोजी, सकाळी आयोजित करण्यात आला होता.
नाशिकरोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात नूतनीकरण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकाचा जीर्णोद्धार केला आहे. या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी मंत्री गिरीष महाजन, आ.गोपीचंद पडळकर, आ.सदाभाऊ खोत व आ. देवयानी फरांदे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांनी स्मारकाचे लोकार्पण केले, त्यांनी बोलताना सांगितले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे, नद्यांवर घाट बांधले, बारव, विहिरी बांधून जलसंवर्धनाचे काम त्यांनी त्यांच्या काळात केले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक तयार झाले असून नाशिकरोड परिसरात आता लोकांसाठी हे खुले करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!