Homeमहत्त्वाचेभुसावळ नगरपरिषदेच्या तीन प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; आयोगाच्या निर्देशानुसार सुधारित कार्यक्रम जाहीर

भुसावळ नगरपरिषदेच्या तीन प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; आयोगाच्या निर्देशानुसार सुधारित कार्यक्रम जाहीर

भुसावळ /जळगाव दि-30/11/2025, भुसावळ नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक ४ ‘ब’, ५ ‘ब’ आणि ११ ‘ब’ या तीन प्रभागांच्या निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र नामनिर्देशनपत्र छाननीनंतर दाखल झालेल्या अपिलांवर जिल्हा न्यायालयाने २२ नोव्हेंबर २०२५ नंतर म्हणजे २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर निकाल दिल्याने उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही प्रभागांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी केलेले निवडणूक चिन्ह वाटप नियमबाह्य ठरले.

या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी नवीन आदेश जारी करून अशा बाधित प्रभागांच्या निवडणुका स्थगित केल्या असून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

1)भुसावळमधील सुधारित निवडणूक वेळापत्रक (फक्त प्रभाग ४-ब, ५-ब, ११-ब):
2)निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख : ०४ डिसेंबर २०२५
3)नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत)
4)निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी : ११ डिसेंबर २०२५
5)मतदान (आवश्यक असल्यास) : २० डिसेंबर २०२५ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
6)मतमोजणी व निकाल जाहीर : २१ डिसेंबर २०२५ (सकाळी १०.०० वाजल्यापासून)
7)शासन राजपत्रात निकाल प्रसिद्धी : २३ डिसेंबर २०२५ पूर्वी
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. उर्वरित प्रभागांच्या निवडणुका यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार पूर्ण झाल्या असून फक्त वरील तीन प्रभागांचाच नवीन कार्यक्रम लागू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

error: Content is protected !!