Homeताज्या बातम्याभुसावळ विधानसभेसाठी २२ उमेदारांचे अर्ज दाखल

भुसावळ विधानसभेसाठी २२ उमेदारांचे अर्ज दाखल

भुसावळ – विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ सुरू झालेल्या असून विधानसभा मतदार संघ १२ (अ.ज) भुसावळ निवडणुक लढविणाऱ्या उमेदारांना आपले नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम ता.२९ ऑक्टोबर असल्याने शेवटच्या दिवसापर्यत उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकूण २२ उमेदरांनी नामांकन अर्ज दाखल करण्याला पसंती दिल्याने उपविभागीय अधिकारी कार्यलयाच्या शंभर मीटर अंतरावर कार्यकर्यांची मोठ्या प्रमाणात जमाव असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते.
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दिनांक २९ ऑक्टोबर पर्यत संजय वामन सावकारे,रवींद्र बळीराम सपकाळे, सुशील ज्ञानेश्वर मोरे,डॉ.राजेश तुकाराम मानवतकर, राहुल नारायण बनसोडे,अजय जीवराम इंगळे,रजनी संजय सावकारे,उज्वला गजानन चंदनकर,गौरव धनराज बाविस्कर, प्रतिभा सुजित जगदाळे, जगन्नाथ देवराम सोनवणे, प्रीती तोरण महाजन, पुष्पा जगन्नाथ सोनवणे, कीर्ती सुरेश वानखेडे, स्वाती श्रीकांत बाविस्कर, शैलेश प्रभाकर बोबडे, प्रवीण नाना सुरवाडे, शेख रहीम अहमद शेख, सुरेश वामन केदारे, अनुप कुमार प्रेमचंद मनुरे,प्रशांत मनोहर तायडे, भूपेश विश्राम बाविस्कर अशांनी उमेवदारी अर्ज एकूण उमेदवार २२ असून नामनिर्देपत्र भरलेले ३३ असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल,

0
सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद; आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला कापूरहोळ (ता. भोर) येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करणाऱ्या...

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी ; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन

0
पुणे : पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,...

प्रभारी नगराध्यक्षा पदावरून भुसावळ पालिकेत वाद

0
(युवराज लोणारी यांचे संतोष चौधरींना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आव्हान) भुसावळ : (निलेश.के.फिरके)  येथील  नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, भाजप गटनेते युवराज...

नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रभारी कारभारावरून भुसावळ नगरपरिषदेत नवा वाद?

प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार नेमका कोणाच्या आदेशाने स्वीकारण्यात आला? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.. पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.गायत्री भंगाळे...

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात!

गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून परिसरातील 12 खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळेल.. पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या...

error: Content is protected !!