Homeक्राईमभुसावळात विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू

भुसावळात विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू

भुसावळ – (ऑल्विन स्वामी  शहरातील द्वारका नगर, आंबेडकर हायस्कूलच्या मागील रहिवाशी रंजना यशोदे (आजी) यांच्या राहत्या घरात एका तरूण विवाहित महिलेच्या डोक्यात अज्ञात प्राणघातक शस्त्राने डोक्यावर वार केल्याची घटना ता.२९ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या घटनेत सदरील महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे.

माहिती अशी की,द्वारकानगर, डॉ.आंबेडकर हायस्कुलच्या मागे त्यांच्या आजीकडे तात्पुरत्या रहिवासी म्हणून आलेल्या होत्या.ऐन विधानसभा निवडणुकीत आणि दिवाळीच्या धामधुमीत तरुण विवाहितेचा डोक्यावर अज्ञात धारदार शस्त्राने वार करून तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने भुसावळ शहरात मोठी खळबळ उडालेली आहे.

या प्रकरणी मयत महिलेचे पती अक्षय आप्पासाहेब गुंजाळ (वय 26) रा.मुंबई येथे वास्तवाला असून त्यांच्या या मयत झालेल्या पत्नीशी तिच्या आजी रंजना प्रकाश यशोदे राहणार भुसावळ यांच्या घरी वास्तव्यास असताना जोरदार कौटुंबिक वाद झाल्याची माहिती समोर आलेली आहे.भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले असून घटनेचा पुढील तपास करत आहे.सदरील घटनेचा बाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे आणला असून ता.३० रोजी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

मध्यस्थतेतून कौटुंबिक वादांचा निकाल – प्रधान न्यायाधीश तनवीर अहमद खान

0
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....

error: Content is protected !!