Homeक्राईमबामणोद गावात तुफान दगडफेक ; घटनास्थळी पोलीसांचा ताफा दाखल !

बामणोद गावात तुफान दगडफेक ; घटनास्थळी पोलीसांचा ताफा दाखल !

ब्रेकींग न्युज …

यावल – तालुक्यातील बामणोद गावामधील बेघर वस्तीमधील इंदिरा नगर येथील युवक दुर्गादेवीला हार घालण्यासाठी वाजत गाजत मिरवणूक काढली असता मिरवणूक विठ्ठल मंदिर पोहचले असता अचानक काही विघ्न संतोषीनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार ९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्याने परीसरात धावपळ उडाली. घटनास्थळी पोलीसांचा ताफा दाखल झाला असून गावात तणावपूर्व शांतता पसरली आहे.

यादरम्यान एक पोलीस कर्मचारी तसेच गावामधील काही पुरुष व महिला किरकोळ जखमी झाले आहे.यादरम्यान गावातील सर्व दुकाने बंद करण्यात आले असून फैजपूर,रावेर, जळगांव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्याने पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून गावामध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.तसेच पोलिसांचे फिरते पथक गावात वाहनांमधून फिरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!