Homeआरोग्यजिल्हा रुग्णालयापासून जनजागृती रॅली! जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त रॅलीचे आयोजन..

जिल्हा रुग्णालयापासून जनजागृती रॅली! जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त रॅलीचे आयोजन..

मानवी यकृताशी संबंधित असलेला ‘हिपॅटायटिस’ आजार असून या आजारात यकृताला सूज येते आणि रुग्णाचे यकृत निकामी होत..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा रुग्णालयातर्फे आज 29 जुलै 2025 रोजी जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त नाशिक जिल्हा रुग्णालयापासून जनजागृती रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप सूर्यवंशी, शासकीय परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य सागर अस्मार, अभिषेक शिंदे, राष्ट्रीय व्हायरल हिपटायटिस नियंत्रण कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध भांडारकर, आकाश पवार, सविता कुलदीपके यांनी सर्वांनी रॅलीला उपस्थिती लावली होती. तसेच शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, शिक्षक हे देखील रॅलीत सहभागी झाले होते.

मानवी यकृताशी संबंधित असलेला ‘हिपॅटायटिस’ आजार असून या आजारात यकृताला सूज येते आणि रुग्णाचे यकृत निकामी होत. हा आजार सामान्यत: विषाणूजन्य संसर्गामुळे उद्भवणारा असून अति प्रमाणात मद्यपान, विषारी पदार्थ, काही औषधे, दूषित अन्न आणि पाणी आदी कारणांमुळे देखील हा आजार होऊ शकतो. या आजाराचे ए, बी, सी, डी, ई असे प्रकार आहेत. त्यात हिपटायटिस ‘बी’ हा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो. मनुष्याच्या निष्काळजीपणामुळे यकृत खराब होऊन कर्क रोग होण्याचाही धोका असतो, अशी माहिती यावेळी लोकांना देण्यात आली. जिल्हा रुग्णालयापासून सुरू झालेली रॅली त्र्यंबक नाका, मेळा बसस्थानक, जुने सीबीएस, ठक्क्र बसस्थानक मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात आली. तिथे रॅलीचा समारोप झाला.

  • हिपॅटायटीसची लक्षणे
ताप, थकवा, भूक न लागणे, मळमळ आणि उलट्या, पोटदुखी, मूत्र गडद होणे, मल फिकट रंगाचे होणे, डोळे आणि त्वचा पिवळी पडणे (कावीळ)
  • हिपॅटायटीस टाळण्यासाठी उपाय
चांगली स्वच्छता पाळा, दूषित पाणी आणि अन्न टाळा, हिपॅटायटीस बी आणि ए च्या लसी घ्या, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा, इंजेक्शनसाठी नेहमी नवीन सुई वापरा.

हिपॅटायटीसची कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. स्वच्छता, लसीकरण व आरोग्य विषयक जनजागृतीद्वारे कावीळ प्रतिबंध शक्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!