Homeक्राईमजबरी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड ; दोघे संशयित जेरबंद

जबरी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड ; दोघे संशयित जेरबंद

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील मधुर वाईन शॉप या दुकानात अनोळखी दोन इसमांनी दारूची बाटली घेवून पैसे देण्यास नकार देवून दुकानात काउंटर वर ठेवलेले २२०० रुपये बळजबरीने चोरुन नेल्याची घटना रविवार ७ रोजी रात्री घडली.याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी पंकज घनशाम जंगले वय ४५ वर्षे,हॉटेल व्यवसाय,राहणार आदर्श नगर, जळगाव यांचे भुसावळ येथील मधुर वाईन शॉप या दुकानात अनोळखी दोन इसम आले व त्यांनी दारुचे बाटली घेवून पैसे देण्यास नकार देवुन,फिर्यादी व साक्षीदार यांना धक्क बुक्की करुन,शिवीगाळ व दमदाटी करून दुकानातुन जात असतांना काउंटरवर ठेवलेली अंदाजे २२०० रुपये बळजबरीने चोरुन नेल्याने ता.८  रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल वाघ,गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव,विजय नेरकर, प्रशांत सोनार,योगेश माळी,महेंद्र पाटील, अमर अढाळे,भुषण चौधरी,रवींद्र भवसार यांनी प्रथम तांत्रीक तपास करून फुटेजवरुन आरोपीचे नाव निष्पन्न केले व त्यानंतर प्रशांत सोनार यांना मिळालेले गोपनीय माहीती वरुन सदर गुन्हयातील आरोपी यांना कंडारी रेल विद्युत कारखाना कॉलनी येथुन रीतीक भगवान निदाने वय २५ वर्षे,राहणार वाल्मीक नगर, भुसावळ.मिहीर दिलीप तायडे वय २५ वर्षे, राहणार केशव नगर,हडपसर, पुणे या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले असून जेलबंद करण्यात आले.दोघे संशयिताकडून चोरलेले गुन्ह्यातील रक्कमेपैकी ७८० रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 20.04.2026...

error: Content is protected !!